Hello world! Please change me in Site Preferences -> This Category/Section -> Lower Description Bar

26

Aug 2015

अती मद्यपानाचे काय परिणाम आहेत?

Posted by / in अति मद्यपान / No comments yet

मद्यपान केल्याने तुमच्या शारीरिक आणि मानसीक आरोग्यावर परिणाम होतोः

  1. अपघात आणि पडणे हे फार सामान्य आहे कारण अती मद्यपान केल्याने तुमचे संतुलन व ताळमेळ बसवण्याचे प्रमाण फार कमी होते.
  2. अती मद्यपानामुळे तुमची मनस्थिती आणि तुमची स्मृती यांवर परिणाम होतो आणि जास्त काळ तुम्हाला गंभीर स्वरूपाचे मानसीक आजार होऊ शकतात.

फार सामान्यपणे, अती मद्यपानामुळे असामाजीक, आक्रमक आणि हिंसक वागणुक या गोष्टी केल्या जातात.

Please select the social network you want to share this page with: