जबाबदार मद्यपान

Check our Blogs on Safe drinking

20

Aug 2015

पुरूष आणि महिला यांमध्ये फरक का आहे?

Posted by / in जबाबदार मद्यपान / No comments yet

मद्याचा महिलांवर पुरूषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने परिणाम होतो. याची काही कारणे आहेत.

  1. सरासरी, महिलांचे वजन कमी असते आणि वजन कमी असलेल्या लोकांच्या रक्तामध्ये जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल पोहोचतो.
  2. महिलांमध्ये ऍडीपॉज ऊती (मेद) जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे हळुवारपणे मद्य शोषल्या जातात आणि त्याचा परिणाम जास्त काळ टिकतो.
  3. महिलांच्या शरीरात मद्य द्रवीकृत होण्यासाठी पाण्याचे प्रमाण कमी असते. महिला व पुरूषांनी सारख्याच प्रमाणात मद्य पिल्यास, महिलांच्या रक्तामधील मद्याचे प्रमाण जास्त असते.
  4. महिलांमध्ये एन्झाईमचे प्रमाण कमी असते ज्यामुळे मद्याचे विलगीकरण होते. एन्झाईमचे प्रमाण कमी असल्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये मद्य जास्त काळ तसेच राहाते.

Please select the social network you want to share this page with: